Wednesday, November 22, 2006

kshanastha

क्षणस्थ हा शब्द पहिल्यांदा वाचला डॉ अभय बंग यांच्या माझा साक्षात्कारी ह्रदयरोग या पुस्तकात...वाचला त्या क्षणाला फार आवडला. live the moment you are living...! जेवताना फक्त जेवा...ऑफिसचा विचार करून जेवणाची मजा घालवू नका. अभ्यास करताना फक्त अभ्यास...

मी देखील ठरवलं आहे...मनात आलेल्या गोष्टी प्रामाणिकपणे आणि नियमितपणे इथे लिहायच्या.

4 comments:

Gayatri said...

hmm..kharach phaar arthapoorNa shabd aahe. liheet rahaa, waachat raahoo! :)

Yogesh said...

प्रामाणिकपणे नसल्या तर नियमितपणाने लिहा ;)

ब्लॉगप्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा

HAREKRISHNAJI said...

Its's extremly difficult

MilinD said...

Dr. Abhay Bang's new book is called 'Kshanasth'. Do read it!